Information regarding Sammelan

केळकर कुल संमेलन
Register for Event

ठाणे पश्चिम येथे भरलेल्या केळकरांच्या सभेत पुढील केळकर संमेलन ठाणे येथे भरवण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी प्राधान्यानं ठाणेकर केळकरांचा एक प्राथमिक मेळावा रविवार दि 21-10-18रोजी संध्याकाळी 4-00 वाजता इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट अशोक टाॅकीजच्या मागे ठाणे पश्चिम येथे भरवण्याचं ठरवलं आहे.तरी अधिकाधिक केळकरांनी सहकुटुंब या मेळाव्यास उपस्थित रहावे ही विनंति.तरी आपण निश्चितपणे येत असल्याचं लवकरात लवकर कळवावे जेणेकरून मेळाव्याच्या व्यवस्थापनासाठी सोयीचं ठरेल.यावेळी संमेलनांतर्गत विविध कामांची चर्चा करून कामाची वाटणी करता येईल.
Total Registrations:
Access denied for user 'kelkar'@'localhost' (using password: YES)