Registration for User Access

Instructions

प्रति कुटुंबियांसाठी "पिन" देण्यात येईल.
कोण-कोण वापरू शकतात ?
आखलेली पद्धत:

१) विवाहित पुरूष:
या गटात असलेल्या लोकांन साठी,
स्वतः ,पत्नी , अविवाहित मुलं असे धरले जातील.
स्वतःच्या नावाने रेजिसत्रेशन करावे.
( कृपया लक्ष असुद्या : तुमचे बंधू व विवाहित मुलं यात धरली जाणार नाही, त्यांना सेपरेट "पिन" दिली जाईल. त्यांना सेपरेट रजिस्ट्रेशन करण्यास सांगावे )

२) अविवाहित पुरुष:
या गटात असलेल्या लोकांन साठी,
आई,वडील,अविवाहित भाऊ-बहीण असे धरले जातील.
वडिलांच्या नावानी अकाउंट रेजिसत्रेशन करावे.

3) माहेरवाशीण
या गटात असलेल्या महिलांनी आपल्या वडिलांच्या नावाने रेजिस्ट्रेशन करावे.

Please fill up form according to instructions

Please provide your valid E-mail , pin will be sent to this email address

( Please include country code, ex: +91XXXXXXXXXX)