About Someshwar Temple / सोमेश्वर देवस्थाना बद्दल माहिती
- Information :
Someshwar is a Village in Ratnagiri Taluka in Ratnagiri District of Maharashtra State, India. It belongs to Konkan region . It belongs to Konkan Division . It is located 8 KM towards East from District head quarters Ratnagiri. 4 KM from Ratnagiri. 273 KM from State capital Mumbai
Someshwar Pin code is and postal head office is Ratnagiri .
Pomendi Kd. ( 1 KM ) , Kuwarbav ( 2 KM ) , Sankalp Sphurti Society ( 3 KM ) , Narayanmali ( 3 KM ) , Nachne ( 3 KM ) are the nearby Villages to Someshwar. Someshwar is surrounded by Lanja Taluka towards East , Sangmeshwar Taluka towards East , Rajapur Taluka towards South , Guhagar Taluka towards North .
Ratnagiri , Chiplun , Devgarh , Karad are the near by Cities to Someshwar.
It is near to arabian sea. There is a chance of humidity in the weather.
सोमेश्वर एक गाव आहे , जे रत्नागिरी तालुक्यात , रत्नागिरी झीलह्यात , महाराष्ट्रात येते . ते कोकण भागात आहे . ज़िल्हाधिकारी कार्यालय पासून पूर्वे कडे ८ किमी वर आहे व रत्नागिरी पासून ४ किमी वर आहे. मुंबई वरून सोमेश्वर २७३ किमी वर आहे व त्याचा पिन कोड ४१५६१२ असून पोस्टल हेड ऑफिस रत्नागिरीचा आहे . पोमेंडी (१ किमी) , कुवारबाव (२ किमी) , नारायणमली (३ किमी) , नाचणे (३ किमी) हि जवळ ची गावे आहेत . सोमेश्वर दक्षिणेकडे लांजा तालुका, पूर्व दिशेने संगमेश्वर तालुका, दक्षिणेकडे राजापूर तालुका, गुहागर तालुक्यात उत्तरेकडे रस्ता आहे. रत्नागिरी, चिपळूण, देवगढ, कराड हे शहर सोमेश्वर पासून जवळ आहेत .ते अरबी समुद्र जवळ आहे व हवामानात आर्द्रता असण्याची शक्यता आहे.
- Demographics of Someshwar : Marathi is the Local Language here. / मराठी
- How to reach Someshwar / सोमेश्वर ला कसे पोचावे ?
By Rail / रेलवे :
Ratnagiri Rail Way Station , Bhoke Rail Way Station are the very nearby railway stations to Someshwar.
सोमेश्वर पासून रत्नागिरी आणि भोके स्टेशन जवळ आहेत
- Address : Someshwar , Ratnagiri , Ratnagiri , Maharashtra . PIN- 415612 , Post - Ratnagiri .
सोमेश्वर , रत्नागिरी , रत्नागिरी , महाराष्ट्र , पिन - ४१५६१२ , पोस्ट - रत्नागिरी
- Bus Timings :
सोमेश्वरला जाण्यास ST गाड्या रत्नागिरी ते चिंचखरी सकाळी [६; ७; ८; ८.५०; ९; ९.३०;१०; ११.३५; १२.३ ०; २; ३.४५] रत्नागिरी सोमेश्वर [६.४०; 7.३५; १३.४५]
- Contact details :
कार्यवाह : विनायक बाळकृष्ण केळकर
मो: ८००७२८३७२३ , ९४२०९१००६१ , ९४०३९२५००७