Historical transcripts / ऐतिहासिक उतारे

ऐतिहासिक उतारे

NO SAN SHAKE RS INFO REFERENCE
1 1738 1656 ज.रु.324 स्वारी राजमंडळ पंतप्रधान सु।। सलासीन धमार्दाय श्रावणमासी खर्च खो।।मु।। (श 1658 श्रावम (1736 जुलै 28 व ऑगस्ट 25) सु।। समान (श 1659 इ. 1737). 7 केशवभट केळकर दि।। बापूजी, श्रीपत नाना. घडणी
2 1743 1665 पे.रो.रु.127 वषार्सने व धमार्दाय परभारेपैकी सु।। आर्बा आर्बैन मया आलफ. 25 नारायणभट केळकर 25 नारायण दीक्षित केळकर, 25 दादंभट केळकर, आबेर्जमध्ये 25 वीसेश्वरभट केळकर रमजान 12 असाही उल्लेख आहे. श. 1631 मार्ग शु. 14, इ. 1739 डिसेंबर, 2 घडणी
3 1749 1671 ज.रु.324 माहाल पोते स्वारी राजश्री पंत प्र।। सु।।, श. 1671 श्रावण (इ. 1739 जुलै ते ऑगस्ट 3). खमसैन खर्च खेरीज मुशाहिरा, श्रावणमासाची दक्षणा माहे शाबान रु।।, 50 बापूभट केळकर घडणी
4 1752 1674 इ.रु.324 माहे सवाल सु।। सलाम खमसैन, 10 कृष्णंभट केळकर, 20 हरभट केळकर जिवाजीपंत, आणाचे माडींवर घडणी
5 1753 1675 ज.रु.324 सु।। आर्बा खमसैन खर्च खो मु।। श्रावण मास दक्षणा पोतापैकी सवल 1 रोज. 100 बचंभट केलकर नि।। मोरजोसी, 750 तिटा विसाजी दादाजी आठवले, 100 जनादर्नभट केलकर, 100 रामभट, 50 आपाभट, 75 वियकभट केलकर, नि।। हरिपंत बरवे, 20 बाबुभट केलकर क्षेत्र वी., वाड्यांत वाटली – ककार विल्हे वैदिक., 4 कृष्णंभट केलकर आंबरेकर, 4 कृष्णवभट केलकर वाईकर, 5 गोविंदभट केलकर, 4 गणेशभट केलकर मालगुंडकर, 4 गोविंदभट केलकर साखरेकर, चिमरभट केलकर मालगुंडकर, 4 तात्याभट केलकर, 4 दादा भट केलकर सोमेस्वरकर, 4 पांडुरंगभट, 5 नारायणभट केलकर वाडेपडेलकर, 4 बापुभट केलकर जांबूलपाडेकर, 5 बालंभट केलकर मालगुंडकर, 5 बाजीभट केलकर पाषाणकर, 5 बालंभट केलकर ढोकमलेकर, 4 विस्वनाथभट केलकर सोमेस्वरकर. घडणी
6 स. 1759 जून 14 श. 1681 ज्येष्ठ वद्य 4 जमाव रु. 137 जंजिरे विजयदुर्ग स्वारी रा. नारो त्रिंबक झडती सु।। सितैन खर्च खेरीज मुशाहिरा इतलाख धर्मादाय ब्राह्मणानी ता। सालसी छ 17 सवाल मैजे मुणगे ब्राह्मर नेहमी मौ मटार या भात केली साडे तीसेरी., ।।.।।. वा नारायण केलकर श. 1681 ज्येष्ठ शु. 10 इ. 1759 जून 5, 9 सवला सु।। सितैन गणेश केशव आपटे हे कांही कामानित्त्य सुभा आले त्यास रवानगी समई सने वि।। रा. राघोपंत केलकर सनगे येकून 18 त्रिवर. कोकण
7 स.1761 श.1683 पे.द.रु.429 सु।। प. 1171 (अडूर येथील कुलर्णाविसी सुमाहून सड्या आल्या. त्यांत गोविंदभट केळकर अशा दोघांच्या साक्षी आहे.) रत्नागिरी
8 स.1733 नोव्हें. 19 श.1685 कार्तिक शु. 14 सी. 12 (राजमंडळ स्वारी राजश्री दादा (दादासाहेब पेशवे) खर्च धमार्दाव देणे ऐश्रीत सु।। अरबासितैन र।। 14 हरभट केळकर पोतापैकी 400 छ 13 जमादिलावल., महादेवभट केळकर आश्रीत यास नारो शिवराम खासगीवाले यांचे निसवतीनें गणपतीचे उत्सवाबद 8।।।.।। दुध व मालवे याबद्दल मिळाले. (3।।=)(5=।।) घडणी
9 स. 1664 जून 14 श. 1686 ज्ये. व. जनरल रू. 291 9 राजमंडल, स्वारी राजश्री पंतप्रधान सु।। खमस कर्च ब।। मुशाहिरा बालाजी, बापूजी केलकर कारकून नि।।, दत्फर परभारें पैकीं., छ 13 जिल्हेज अखेर मु।। पुण मानिले यास श. 1685 इ. 1763 सन आर्बाचे मोईन तैनात 450 पौ वजा 150 बाकी रु।। 300 ता।पौ। आदा., श. 1684 इ. 1763, सनसलासच्या मोइनीचे कापड आंख 125 द्यावे त्याचे नख्त अडीचपट प्रो। रु.50., के.कु.37-2 घडणी
10 इ.1764 श.1686 रु.16 10 या रुमालांत पुणारिक मंडळींचे एक फेरिस्त आहे. त्यांत विनायक भट केळकर म्हणून एक नांव आढळले. सदर नांव तबलकाचे यादीत आहे. घडणी
11 इ.1767 श.1679 447 धमार्दाव देणें महादेवभट केलकर यास श्रीगणपती उछाहनिमित्त सालगु।। हरभट केलकर यास सामान पावले त्याप्रो। सालमजकुरी सु।। समान सीतैन., वजन पके - उदबत्या सु।।, ।। तेल चमेली - उदबत्या सु।।, ।. आर्गजा 50, पाउणशेर वजन पके (श.1698 आश्वीन शु.1, 2।। खरी पावले असत. इ. 1767 सपटं.24 घडणी
12 मे 22 इ.1769 12 वै.र.2 श.1691 द.कोंकण रु.171 (जाबता चतुःसीता इनाम जमीन वो। गणेशभट बिन बालंभट केलकर अग्निहोत्री वाडा ढोकमळे कसबा नेवरे कयार्त मजकूर शके 1691 बिरोधी नाम संवछरे सु।। तिसासितैन मया व अलफ भटजीस श्रीमंत राजश्री पंतप्रधान नाम संवछरे सु।। तिसासितैन मया व अलफ भडजीस श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामी यांणी मार्ग. शु. 15 चंद्रग्रहणपर्वी भूमिदान धारादत बिघे 10, (1690 मार्ग. 15 स. 1768 डि. 23)., 9 मौजे मालगुंड ता.। सैतवडे पैकीं, 7 कुद ठिकाण भटजीनीँ ग्रामस्तापासून खरेदी करून मिरास करून घेतले आहे त्यापैकीं जमीन अवल दुपिकी., 2 बागाईत हालीनाकीर्द, 5 जिराईत वहित अवल दुपिकी, 7 यापैकी याचे उपयोगी पडेल ते देणें वरकड दुसरी कडे देणें., 2 भारतीय मौ। म।। दुसरी जमीन वहीत अवल दुपिकी., 1 कर्यात नवरेपैकी वहित बागाईत., 10. श.सु.1160 मो.15
13 इ.1700 जून 14 श. 1692 रु. 291 (राजमंडळ स्वारी राजश्री पंतप्रधा सु।। हहिदे सबैन खर्चाबद्दल मुशाहिरा छ 19 सफर – अंताजी गोविंद केळकर जहीद कारकून निसबत एक बेरजी झडती तसलमातपैकी रु.266, रु. 250 नख्त, रु. 16 कापड आंख 40, रु. 266 घडणी 13
14 इ. 1771 ज.रु.324 माहे 11, 478 खर्च, सु।। सीत जिल्हेज 5 थोर ब्राह्मण गावात आहेत त्यास पोतापैकी, 75 केलकरीण बाईको नि।।, राधाबाई गाडगीळ घडणी
15 सप्टें 9 15 शके 1693 ज.रु.324 सु।। इसने सबैन ज।। 29, 40 गणेशभट केलकर 31 मोहरा, 2 दर 15।। 9 नख्त 40, 5 बालंभट केलकर, 3 चिमणभट केलकर 3 सदाशिवभट केलकर, 3 गंगाधरभट केलकर 3 अनंतभट केलकर, 5 गणेशभट केलकर घडणी
16 इ.1772 श.1694 रु 0.49 यादी अंताजी कुर्णे केळकर यांजकडे आसाम्या वगैरे सु।। सलाससबैन मया व अलफ. 330 गंगाधर गणेश मजमदार पागा दिमत सटवोजी गांवडे, मशारनिले याचे बंधु. 300 नख्त, 30 कापड अख 75 यो।, 330 खासगीकडे, 200 मशारनिलेची तैनात कारकून सिलेदाराकडे रोजमरा रूपये 25 आहे तैनात रु.।।. 530 घडणी
17 इ. 1774 17 श. 1696 रु 0.49 (यादी सिवाजी महादेव केलकर याजकडे आसाम्य सु।। स्वमसवैन। 438।।। ता। रत्नागिरी 200 खुद सुभा 238।।। धोंडो गोपाळ मशारनिलेचे पुतणेसुद्धां. 438।।।) पेशवे दप्तर
18 इ.177 जून 5 श.1696 वै.शु.12 रु 0.17 (यादी गणेश रघुनाथ केळकर व राघो विश्वनाथ दामले व शंकराजी केशव गोडबोले वाडा कासरवेली मौजे पुसाले का। नवरे तालुके रत्नागिरी सु।। 1175 वैडे मजकुरी दयार्गकर खाजर आहे ते बांधणार. ते बांधण्यास पैका बहुत व उत्पन्न थोडे व दरसाल बांधाचे लागवडीस खर्च दिवाणदस्त फिटोन बांधास लागवडीस व कुटुंबाचे बेगमीस काहीं राहात नाही. तरी चौथाई जमीन इनाम द्यावयाचा सिरस्ता आहे तरी तकवियत कौल देऊन खांजणाची बंदिस्त करवणे. जमीनीजचा मोजणीजाब हुजूर पाठविणे. 24 रा।वल वैशाख.) पेशवे दप्तर
19 इ.1776 जुलै आगस्ट श.1698 ज.रु.324 सु।। सबासबैन श्रावणमास दक्षणा पोतापौ। 29 माहे जाखर. आश्रित यास - 10 महादेवभट केलकर, 3 वासुदेवभट केलकर, 4 कृष्णभट केलकर, 3 चिंतामणभट केलकर, हिसेब वषार्सन ब्राह्मण व देवस्थासन श्रीतील दिमत राजश्री पंतप्रधान वाटणी बा। पट सन सचैन श. 1691 इ. 1769 सु।। इडिदे सबैन श.1692 रइ. 1770 विद्यमान वे।। केशवसह पाटणकर व श्रुतिघरभट पुराणिक मा। 15 आश्वीन वद्य 1 इ. 1771 आक्टो 24 रजब ता। 15 साबान श. 1693 = आक्टो. 24 कातीर्क वद्य 1 = इ. नोव्हे. 23. 200 कृष्णभट बिन हारभट केलकर मारनिलचे पुत्राजवळ दिले. 75 बापुभय बिन नारायणभट केलकर ता.। मारनिले. 100 रभट वीरेश्वर केलकर ता। खुद्द घडणी
20 इ.1770 इ.1771 श. 1693 भिकूबाई सन इसने सबैनात श्रीमध्यें आली यास्तव सदन छ 8 साबान सन इसने सबैन श. 1693 कार्तीक शु. 10 इ. 1771 नावें. 16 नेमणूक दुसाला इहिदे व इसने सबैन= श.1692-1693. अजऱ्ये बा। नेमणूक पैशजी जाजती बापूभट नारायणभट केलकर 112।। 75 37।। इहिदेसबैन मया व अलफा श. 1692
21 स.1777 श.1699 रु 0.12 (राजमंडल स्वारी राजश्री दादा खचर् धमार्दाय देणें आश्रित “सदा शिवभट केलकर पोतापैकी माहे रबिलालवल सुरू सबासबैन रबिलाखर बद्दल मुशाहिरा 10 रु. एकमाही व 25 रु. जदीद खर्चास दिले). घडणी
23 इ.1777 सप्टें.3 श.1699 भा.शु.2 रु 0.17 (श्रावण मास दक्षणा सु।। समान सबैन रजब 30 नि।। वासुदेवभट कर्वे - 4 बापूबट केलकर, 4 गणेशभट केलकर वाईकर, 4 विस्वनाथभट केलकर, 4 गंगाधरभट केलकर, 4 तात्याभट केलकर, वाड्यात दक्षणा नि।। सदाशिवभट थथे, 4 पांडुरंगभट केलकर अमरेकर, 4 गोविंदभट केलकर, 54 बालंभट केलकर, 4 दादंभटन, शगीर्द 2 कृष्णा केलकर, गावगना पाठविली क्षेत्र वाई, 20 बापूभट केलकर, श्रीवर्धनकर ब्राह्मण नि।। वासुदेवभट कर्वे सु।। समान सबैन, 4 चिंतामणभट केलकर. पेशव दप्तर
24 स.1778 श.1700 रु.324 पे.द. काशीतील पाटणकर - वषार्सने ब्राह्मण वाटणी म।। केशव दीक्षित व बोटखत नारो बलाल भट सन तिस्सा पो। वषार्सन सु।। सबैन (1778), 75 बापुभट केलकर बिन नारायणभट केळकर, दुगार्घाट ता।। खुद गु।। पो।।, 100 हरिभट केलकर बिन वीरेश्वरभट केलकर ब।। वाटणी समान प्र।। तिसाचे वषार्सन जो पट (भोपट 1) ठि।। दुगार्घाट सत्पात्र विद्वान आहेत ता। विश्वनाथभट पुत्र जेष्ठ. जाबता वषार्सन सन।। 1184 सालगु।। सन सलाम समानीनची (1784) घडणी जनरल
25 सु.1228 112।। बापुभट बिन नारायणभट केलकर, 150 हरभट बिन विश्वेश्वरभट केलकर, सु।। 1218 जाबता वषार्सन काशीक्षेत्री राहतात त्यास वर्षासन. 30 गणेशभट केलकर पेशजीचे जाबत्यास भिकुबाई भटीण इचे नावे रु.30 नेमणूक आहे. बहुत वर्षे गणेशबट हे धर्मपुत्र घेऊन त्याचे लग्न करून आपली वस्तवानीचे व घराचे अधिकारी केला त्याणी तिचा काल जालियावर गयेस जाऊन तीर्थविध केला भटजी विद्वान उत्तम आहेत सबब. 150 हरभट बिन विश्वेश्वरभट केलकर, नि।। आबा मजमदार, 125 कृष्णभट केलकर, 200 विश्वनाथभट केलकर नि।। नारोपंत पालंद्ये, 75 बालंभट केलकर गोविंदपंत बरवे. नि।। रामाजी कासी. छ 4 रोज 60 बालंभट केलकर, 75 गणेशभट केलकर नि।। धोंडो विश्वनाथ जोगलेकर. 100 नारायणभट केलकर, छ 5 रोज 125 गोविंदभट केलकरनि।। नारो बाबाजी लकडे. नि।। गणेश आगाशा, 50 रामभट केलकर नि।। नारो बाबाजी लकडे. नि।। गणेश आगाशा, 50 रामभट केलकर नि।। मोरो बल्लाळ, 150 रघुनाथभट केलकर, 50 नारायणभट केळकर नि।। राजेश्वर भट वैद्य महादेवभट केलकर नारो महादेव, छ 13 गु।। सावकार याचा सासरा मृत्य पाचला सा। उल्लेख
26 इ.1778 आगष्ट 23 श.1700 भा.शु.1 रु.318 पे.द. स्वारी रा। पंतप्रधान सु।। तिसा सबैन खचर् खो। मु।। श्रावण मासची श.1700 भाद्र.शु.1 दक्षणा पोतापो। माहे रजब 29 इ.1778 आगष्ट 23 नि।। बापुभट सित्रे. 6 बापुभट केलकर, 5 गणेशभट केलकर वाईकर, 5 नारायणभट केलकर, 5 धोंडभट केलकर, 7 चिंतामणभट केलकर, 5 रजब 30 समान सबैन श. 1699 भाम्र शु. 3 इ. 1777 सप्टं. 3. 4 बाजीभट केलकर, 4 भिकंभट केलकर, 5 रजब 30 समान 7 कृष्णंभट केलकर, 6 रजब 30 समान 4 सदाशिव दीक्षित केलकर, 5 अनंदभट केळकर वाडेपडेलकर, 6 गोविंदभट केलकर, 5 सिवभट केलकर, 8 पांडुरंग केलकर, सु।। समान सबैन जब 30 श. 1699 भाद्र. 2 इ. 1770 सप्टें. 3 वाड्यांत दक्षणा. 20 महादेवभट केलकर, 8 हरभटांचे सिष्य, नि।। वासुदेवभट कर्वे, 5 पांडुरंगभट केलकर, 5 वालंभट केलकर, 4 चिमणभट केलकर, 5 रामचंद्रभट केलकर, 4 कृष्णंभट केलकर श्रावणमास दक्षणा
27 श.1704 अधिक ज्येष्ठ व.8 रू.120 स.1782 जून हे राजमंडल सिलकब द स्वारी राजश्री पंतप्रधान सु।। इसने छ. 21 जाखर जमा पोता स ¼ (श.1704 अधिक जेष्ठ 3=इ.1782 जून 3 वा। इंदुवासर शुभका। (श.1704 चैत्र शु.6 इ.1782 मार्च 20) 683। बालाजी अनंत केलकर यांजकडे प्यादे दिमत विठोजी गुंड यांचे साल गु।चे दुमाही रोजमरे याचे वाटणी वा। सालमारी छ 5 रा। खरी देशमुख दो।डे प्रांत पुणे याजकडील प्रा मारचे जकातीचे इकाचा यैवज सालगु।चे कजर्पटीबा। येकसाला सरकारांत घ्यावयाचा त्यायैवजी मानिलेचे तसल – मातीस आठसे छत्तीस रूपये खर्च पडिले आहेत. त्यापौ छ। मजकुरी रोजमरे याची वाटणी लागू जाहाजी सां। जमा. पान नं.34 पेशवे रोजकीर्द
28 इ.1783 श.1705 रु 0.29 स्वारी राजश्री पंतप्रधान खर्चबद्दल मुशाहिर सुरु 1184 (सन 1783) सदाशिवपंत केळकर निसवत दप्तर आबाजी सदाशिव खाडिलकर. घडणी
29 इ.1783 जून 15 श.1705 ज्येष्ठ शु.15 रु 0.29 आर्बा समानीन मुलीचे लग्नाचा 14 रजब सबा ’’ श. 1708 इ. 1786, इसनेसबैन ’’ श 1694 इ. 1772, खमस ’’ श.16 96 इ. 1774, सीत ’’ श. 1697 इ. 1775, समान सितैन श. 1689 इ. 1783 – बालाजी बापूजी, बाळाजी सिवदेव केलकर श. 1710 इ. 1788 तिसा समानीन, 200 ऐक मोईन पो। परभोर श. 1692 इ. 1770, बालाजी बापूजी केलकर हहिदे सबैन ते सीत, श. 1697 इ. 1775 श. 1701 स. 1799. सबैन, समानीन, तिसैन – श. 1711 इ. 1789. घडणी
30 इ.1787 जून श.1709 ज्ये.व.4 रु 0.29 अंताजी गोविंद केळकर सु।। समान संमानीन रु.1064, इहिदे इसने सलास अर्धा 266 x 4, जवाहिर खान्याचे तसलमातीस घडणी
31 स.1788 श.1710 रु 0.29 (स्वारी राजश्री पंतप्रधान खर्चा बद्दल मुशाहिरा सु।। 1189 (सन 1788) बाळाजी सदाशिव केळकर रु.200) घडणी
32 स.1710 श.1712 रु 0.29 (स्वारी राजश्री पंतप्रधान खर्चबद्दल मुशाहिरा. या रुमालांत बाळाजी बापुजी केळकर यास सन 1762 ते 1790 पर्यंत वेळोवेळी कोणकोणच्या खात्यांतून किती पगाराची रक्कम व कापड मिळाले त्याच्या नोंदी आहेत. या रकमा 150 पासून 600 पर्यंत आहे, वस्त्रे म्हणून पागोटे, पैठणी, शेले आं 300 पर्यंत किंमतीची मिळाली आहेत.) घडणी
33 स.1792 फे.24 श.173 फा.शु.2 रु 0.17 स्वारी राजश्री पंतप्रधान सु।। इसने राजमंडल यांतील शके 1713 छ 1 माहे रजब फाल्गुन शु. 2 तेरखेच्या दफाते पत्रांत पुढील नोंद आहे. “बालकृष्ण महादेव हा महादेवराव सदाशिव याचे जागी तालुके विजयदुर्ग येथे मजमुचे कामावर आला त्यास जामीन निळो गणेश केळकर खोत महाजन, वाडा गांवडे अंबेरे, ता। पावस ता।। रत्नागिरी.) पेशवे राजकीर्द
34 इ.1792 ऑक्टो.7 श.1714 रु 0.14 (सु।। सलास 1714 सफर 19 अश्विन व।। 7 रविवार सदाशिव गणेश केलकर वाडा फणसे मौजे वाडे ता.। खारापटण ता.। विजेदुर्ग याजवर गुणाजी गणेश तिवरेकर यांची स्त्री मारल्याचा आरोप आला सबब किले वंदन येथे 3 वर्षे अटकेत 10 वर्षे हली मोकळे केले. परंतु प्रायश्चित देऊन शुध केले नाही राजदंड व ब्रह्मदंड घेऊन सिस्ट संमत विघ्युकत प्रायश्चित देऊन शुद्ध करुन घेरे बा। पत्र.) पे.रोजकीर्द
35 स.1792 जुलै 11 श.1714 आषा. व.8. रु 0.14 जिलकाद 20 आषाढ वद्य 8 श. 1714 रामभट व लक्ष्मण बलाल व सदाशिव नारायण केळकर वाडा कासारवेल मौजे पुसाले कार्यात नेवरे ता। रत्नागिरी याणी हुजुजुर विदित केलें कीं वाडे।। विंझ्याचे ठिकाम आहे ते आम्हाकडे होते. त्यांत मोरभट आपटे ठेविले अ सता साल मारी आमचे दायाल धोंडभट केलकर, आपटे यांचे मुहेणे याणी गोडबोले व दामल यांस आपट्याचे संमतास मेलऊन आपट्यास रत्नागिरीस पावऊन त्याजपासून गोडबोले व दामले यास आम्हांस न कलता नेवऊन लिहून घेन सुभ्याहून दोन प्यादे पाठऊन ठिकाण मजकुरी चौथरा चिरेबंदी बांधू लागला. पेशवे रोजकीर्द
36 श्री इ.1792 श.1714 रु 0.49 श्री - रामचंद्रभट केलकर यास वर्षासनसन सलास तिसेन प्रो। सन आर्बा तिसैनचे सु।सीत तिसनै मायव अलफ 29 साबान रु.50. खमसहाली ता। साल मार इसने मयातैन. धोंडभट केलकर यास वर्षासन सवा तिसैना प्रो सन समान तिसैनचे सु।। तिसातिसैन मयाब अलफ रु.125 साबान 15 पावले असेत हाली ई।। सन तिसा तिसैन ता। सालमजकूर इसने मयातैन एकूण वर्षे च्यार रु।। 500 घडणी
37 स.1948 श.1716 कमस 1 यादी असमी रुपये आबी वर्षासन सालमजकूर हरभट केळकर 1 2000 3000 250 3000 छं 7 सवाल माग मास सन इसने मयातैब वरात दिल्ही। पोतो। सु।। खमस तिसैन देणें वर्षासन खलास तिसैन प्रो। रु.125 रजब 20 आर्बातिसैनचे साबान 20. महादेवभेट केलकर रु.125 हे मृत्यु पावले त्याचे पुत्राचे नांवे साल मजकुरापासून करार हहिदे तिसैनाप्रमाणें गुरुचे वर्षासन इसने तिसैनचे रु.125।6 छ 24 मोहरम सु।। सलासतिसैन भाद्रपद मास चिठी लिहिणें. समान असर मयैताने व अलफ श. 1739 इ. 1817, 125 धोंडभट केलकर, 50 रामचंद्रभट केलकर, 120 ब2ल दीक्षित केलकर घडणी रु.487
38 इ.1794 जून 4 श.1716 ज्येष्ठ शु.6 रु 0.29 अंताजी गोविंद केलकर कारकून, नि। दप्तर येक – बेर्जी सन अर्बा. छ 5 माहे जिलकाद अखेर साल यास मोईन सन इहिदे श. 1712 (इ. 1790 व इसने श. 1713 (इ.1791) तिसैन दुप्ताला नख्त व कापड आखाचे इडच पटाप्रो नख्तसुदा वेतनाचा ऐवज पावला तो रसानगरी पट रु. 250 ऐन नख्त, 16 कापड आख 40 यो। 266 दुसाला 532, 1774 जुलै 6 श. 1696 ज्येष्ठ वद्य 13 रबिलाखर 26 स्वमसबैन सातत सबैन र।।स्वर 26, 15 रखर श. 1696 ज्येष्ठ वद्य 1 श 1765 जून 14. रामचंद्रपंत अभ्यंकर कारकून सा। खासगी नि।। सिवराम रघुनाथपैकी मानिले यास जिनस पावला किंमत रु।।.।।-। कुंभारीकाम. .।. रांजण 2 ।। घारी 4, मडकी 13। कोलबी 2, ।। डेरे 4 .11-1 25, .।।।. बुसड काम ।। दुरड्या 2 ।।। हारे रा सुपे 2 फा ।।। अदमण्या 2, -। वरोल्या 2.।।।। पा। हमाली, 15, .।।।, 25 घडणी दप्तर
39 इ.1795 श.1717 रु 0.17 (राजमंडळ स्वारी राजश्री पंतप्रधान सुरु सीत (तिसैन?) खर्च हरभट केळकर लेखक पोतापैकीं माहे रबिलालवल. रु.40 छ 21, ग्रंथ 10,000 दर चार प्रमाणें.) घडणी
40 स.1796 श.1718 भाद्र. शु 3 सु.1197 रवि।।बल2 (रामचंद्रभट केळकर अग्निहोत्री पुण्यास नेहणी अग्निहोत्र घेऊन आहेत. त्यास अग्निहोत्र चालवितील तोंपर्यंत पावेल, याप्रमाणें करार आहे त्या अन्वयें रामचंद्रभट केळकर यांस. (1) सबाति सैना पावतात 50 (शके 1718 = स. 1796) (2) पेशजी सन खमस (1716 = स. 1714) तिसैनात व मागील साल पावेतों आले ते 50. घडणी रु.487
41 स.1798 मार्च 1 श.1719 फा.व.9 रु 0.15 (या रुमालात अग्निहोत्री मंडळीत केशव दीक्षित केळकर आश्रीत असा उल्लेख सापडतो. तो असा “राजमंडळ स्वारी राजश्री पंतप्रधान खर्जबद्दल मुशाहिरकेशव दीक्षित (केळकर) आश्रीत जामदारखानापैकी 22 रबजा परवानगी राजश्री आप्पासाहेब रसानगी व त।। गोविंद विष्णु केळकर कारकून शिलेदार धात्रजोडा सुमार एक आंख 49।।’’) घडणी
42 इ.1799 फ. 12 श.1729 माघ शु.7 रु 0.49 राजश्री आप्पासाहेब सदावर्ती स्वामींचे सेवेशी विनंती उपरी वा रा.धोडभट केळकर यास वर्षासन सन तिसा तिसैनचे सवाशे रु. ची वरात देशमुखी प्र।। बेलापूर व आठगाव नि।। सदाशिव विश्वनाथ यांचकडे सन समान तिसैनचे बाकीचे ऐवजी दिली होती. त्यास भटजीपासून वरातहि हरवली ऐवज पावला नाही त्याव ज्या तैखरैख अथवा जांगडास जमी खर्च असेल तेथे गैरआदा करुन सदरहूची देण्याची वीद दप्तरातून पाहून, बीद भटजीजवळ द्यावी 125 रु. बाकी देशमुखीकडे येणे दप्तरी रुजू पाहून लिहून पाठवावे र ।। छ 6 रमजान लोभ करावा हे विनंती. पेशवे दप्तर
43 स.1799 जून 8 श.1721 ज्येष्ठ शु.5 रु 0.87 195 छ. 3 मोहरन मयातैन , प।। सुपे, 290, बाळ दीक्षित केळकर यांस वर्षासन आर्बा तिसैनाप्र।। सन खमस तिसैनचे सु।। समान तिसेन मया व अलफ रु.110 कापड आख 50 येकसे दहा रुपये व पनास आख यांची मखलासीची याद आलाहिदा जाहाली आहे, वज पावणे असे., के.कृ. 37. 1. हाली वर्षासन खमरा तिसैनापअ। नख्त व कापड नख्त. 110 सनसीत तिसैनचे 50 सन सीतचे 110 सन सबा तिसैनचे 50 सन सबाचे 220 100 दोनसे वीस रु व येकसे कापड आख देणे छ 10 रजब मार्गशीर्ष मास सन तिसा तिसैन चिठी लिहिणे. घडणी
44 स.1799 नोव्हें. 24 श.1721 कार्तिक वा।। 12 रु.487 श्री. वेदमुर्ती बाल दिक्षीत केलकर याचे वर्षासनाबद्दल यादी देण्याची रु।। 20 दोसेवीस पो। नवलगुंदचे दिवाणगिरीचे रसदेचे ऐवजी देविले रु. ।। 25 बाकी रु।। 195 यकसेपच्याणव रु ।। प ।। सुपे येथील सालमजकुरचे रसदे ऐवजी वराद द्यावी सदरहु वरात सुप्यावर द्यावी कार्तिक व 12 सन मयातैन. श. 1721 कार्तिक वद्य 12. इ. 1799 नोबे. 24. श. 1717 इ. 1795 1729 इ. 1797. सीत तिसैनाप्र।। 5 सालाचे समान तिसैन ता । इसने मयातैन येकूण पाच साला श. 1723 इ. 1801 550 नख्त रु.110 प्रो। 50 कापड दरसाल आख 50 प्रो। आख 250 दर रुपयास आख 5 प्रो। रु। घडणी
45 स.1802 श.1724 रु 0.17 (गणपती संस्थान गणेशपुले सु।। सलास मयातैन व अलख 6।। श्रावण मासाभिषेक भास्करभट केळकर 60 श्रीची पूजा नैवैद्य नंदादीप व ब्राह्मणास दक्षणा मिलोन नेमणूक भास्करभट केळकर याचगकडे सालीना मोइन खर्च नख्त. 6।। क्षिंबकभट केळकर वास्तव्य मौजे मालगुंड ता। सैतवडे भास्करभट बिन त्रिंबकभट केळकर 25 जा। खर सनद सीतसीतैनची 35 नंदादीप नैवैद्यपूजी साहित्य 25 (फाटले) 60 द.कोकण
46 इ.1802 श.1724 रु 0.49 छ 21 जिल्हेज चैत्रमास सन इसने मयातैन. रामचंद्रभट केळकर यांस वर्षासन सलास श.1714 इ.1792 तिसैना प्रो। सन आर्बा श.1715 – 1793 तिसैनचे दु।। सीत श.1717 इ.1795 तिसैन मया व अलफ सो।। 50 पनास रु. छ 29 साबानी पावले असेत श. 1716 फाल्गुन शु. 1 इ. 1796 मार्च 10. श. 1716 इ. 1794 ली ई।। सन खमस तिसैन ता।। सालमार श. 1724 इ. 1801 इसने मयातैन येकण आठ साल दरसाल रु.।। 50 प्रो। वर्षासनाचे रु। 400 च्यारसे. छ. 9 सवाल माघमास सन इसने मयातअन श. 1723 माघ शु.11 इ. 1802 फेब्रु.13. घडणी
47 स.1817 आगष्ट 29 श.1739 श्रा.व.3 रु 0.15 यादी पेठ नारायण खानेसुमारी सु।। 1218 श 1739 श्रावण वद्य 3 (इ.1817 आगष्ट 29) 1 विष्णुभट केलकर 3 (हेच नाव सु।। 1219) पेठ सदाशिव का। पुणे सु 1215 रज=श.1740 इ.1818 आषाढ शक 1736 (इ.1814 जून जूलै) वतनदार कुले 52 त्यात पोस्टात. 1 वालाजीपंत केळकर, 1 भिकाजीपंत केळकर, 1 गणेशपंत केळकर रस्ता तिसरा ऊत्तरदक्षिम दोही बाजू घरे सुमारे 71 वतनदार कुले विप्ररथ. 1 माहादाजीपंत केलकर ही नांवे श. 1733 (1811) 1 वालाजीपंत केळकर मध्येही आहेत. रस्ता पाचवा उत्तरदक्षण, 1 लक्षुमणभट केळकर रस्ता साहवा उत्तर दक्षिम दोन्ही बाजूची घरे, 1 कृष्णाभट केळकर रस्ता साहवा उत्तर दक्षिण दोन्ही बाजूची घरे, 1 कृष्णाभट केळकर रस्ता पाचवा – उत्तर दक्षिण 46 वतनदार कुले. (4 थे नांव) गंगाधरपंत कारलेकर हाली, सखाराम केळकर, 1 त्रिंबक (रायमामा) पेठे यांचे बागेतील भाडेकरु मोरोपंत गोखले भाडे मागतात. (8 भाडेकरी नोंदपैकी) 7 वी नोंद. 1 चिमाबाई केलकर तीन महिने राहतात. भाडे दरमहा 8 आणे. पुणे जमाव
48 स.1828 श.1750 रु 0.15 (श. 1750 खरेदीपत्र मोरभट रघुनाथभट भिडे यांनी मोरो सखाराम बाडकर सदाशिव पेठ यांस सदाशिव पेठेतील भिकारीदासभाई याची बाग आहे. त्या भागेचे दक्षणेस नारायण बाबुराव वैद्य याची बाग इमारत सुद्धा आहे ती भिडे यास दान भाद्र शु. 5 स दिली. त्या बागेचे विक्रीखतावर चार साक्षी पैकी एक साक्ष बालाजी विनायक केळकर उयता चणी रुपरु अशी आहे. पुणे जमाव
49 स.1828 श.1767 रु.167, पुडके 32 “सु।। 1238 (सन 1837) केशव कृष्ण जोशी यांनी लिहून दिले की, रामचंद्र गोविंद केळकर यास आमचे वडिलांनी प्रतिनिधीकडील कामावर ठेवले. त्याची वहिवाट इस्तक बिल सन अशरीन मयातैन (सन 1929) नामाईत सबाअशरीन (सन1826) मयातैन माघ मास पर्यंत आमचे विद्यमाने जाहली.’’ “गणेशपंत व गाविंदपंत केळकर हे उपयता बंध (व) गणेशपंत केळकर याचे लेक बाबाजी केळकर हे प्रतिनिधी कडील कामावर होते.’’ “विनायक गणेश केळकर हे लिहितात ‘ति. रा. रामंचद्र बाबाजी केळकर हे प्रतिनिधीकडील कामदार ’’. फड चौकशी फड पोशी
50 स.1841 श.1762-63 रू.237 हिशेब वसुली जमा व खर्च ठाणे नागावे. संस्थान कुलाबा विद्यमान सदाशिव विश्वनाथ जोशी महालकरी सु।। 1241 . 1841 श. 1762 पौष ते 1763 ज्येष्ठ. बापुभट केलकर त्रिंबकपंत कुंटे याच्या सेताची वही बापूभट केलकर यांनी तोडली सबब कुंपण होते तसे घालून देणे. बापूभट केळकर यांनी रमाबाई फाटकीण यास केरसुणी मारली दंडाबा।। रु.3 ते रद्द करविण्याबद्दल आम्हापासून 10 रु. मसाला घेतला व आम्हास किल्ल्यात नेले. शेजारचे आमचे दुसरे ठिकाण अनामत केले. तरी मसाला परत व्हावा व ठिकाण मोकळे करावे, ते केले असे. चौकशी केली. विझ्याचे ठिकाण केळकराकडे कीर्दिस देणे. सरकारात कतबा घेतला आहे ते फडशा होईपर्यंत आपटे यास चौथरा बांधो न देणे. कोकण जमाव
51 51 श.1714 मागर्शीर्ष व.1 गुरवार सु.1193 रबिलासवर 14 142 रोजकीर्द सु. सलास माहे सबिलखर तेरीख 1 गुरुवासरे शके 1714 परिधावीनाम संवत्सरे मु.कसबे पुणे. छ 14 दफाते बाळाजी वासुदेव पेंडसे दि।। सदाशिव धोंडदेव फडणीस पागा मोरो विश्र्वनाथ यंनी बाळ दिक्षीत केळकर यांजपासून पेठ सदाशिव येथे जागा इमल्यासुद्धा किंमत रुपये 1875 आठशेपंचाहत्तर खरेदी केले. त्यांचे कबजाचा आकार होईल तो सदाशिव धोंडदेव यांचे नांवे तैनातपैकी खर्च लिहून बाळाजी वासुदेव यास कबजापत्र करुन देणे म्हणून अनंतराव खिसमतगार कोतवाली शाहत पुणे याचे नावे सनद. पेशवे दप्तर रुमाल
52 श.1690-91 इ.1768-69 सु.1161 पे.द.जमाव रु.480 बापूजी विश्र्वनाथ केळकर खोत मोजे आंबवली बु।। ता।। केळशी सु।। तिसा सित न मया व अलफ... ... ... ... ... लिहून दिला. कतबा एसजा ... ... ... ... ... पहाणीस राजश्री बाळा चिंतामण व रा.राघो हरी कारकून सरकारातून आले. त्यांनी आपणांस पुसिले गावचे वतनदार कोम. के.कु. 38-2. 1 देशमुख श्री माधवराव बल्लाळ, 1 देशमुख कुळकर्णी. कार्ले, 1 गांव कुलकर्णी. पेंडसे चालवीत होते. हल्ली जोशी चालवितात., 1 खोती महाजनकी आपली वतीन. पेंडसे कुळकर्णी
53 स.1820 श.1742 ता.18.12.1820 रोजी वैश्. समाजातील श्री.खलप यांनी त्यांच्या स्वामींची पूजा केली त्यावेळी गोमंतकातील ब्राह्मणास बोलावून त्यांची संभावना केली. त्यावेळी उपस्थित असलेल्या केळकरांची नांवे :- 1. बाबाजीभट केळकर, 2. बाबलभट केळकर, 3. गोविंदभट केळकर, 4. दिवाकरभट केळकर, 5. सेकंभट केळकर, 6. बाळकृष्णभट केळकर, 7. प्रभाकरभट केळकर, 8. नारायणभट केळकर, 9. शाबाभट केळकर, 10. देउभट केळकर, 11. गोविंदभट केळकर, 12. नारायणभट केळकर, 13. रामचंद्रभट केळकर, 14. कृष्णभट केळकर, 15. महादेवभट केळकर, 16. धोंडभट केळकर
54 26 एप्रिल 1758 श्री. राजश्री नारायणभट उपनाव केळकर गोत्र शांडिल्य सूत्र अश्वलायन व।। का।। नासिक स्वामी गोसावी यासी- (6) सेवक बालाजी बाजीराव प्रधान नमस्कार शु।। समान खमसेनमयाब अलफ तुम्ही थोर करुन ब्राह्मण सत्पात्र स्नानसंध्यादिक षट्कर्मे आचरोन स्वधर्मी निरंतर हे जाणून सरकारात वे।। राजश्री बालभट डोंगरे यांजपासून का। मजकुरी घर खो।। करुन घेऊन शके 1677 युवा नाम संवत्वरी सिंहस्थाचे साली खासी नासिकास आली ते समयी तुम्हास घर दान दिल्हे त्याचे खरेदीखत सरकारात बालभटजीचे घेतले होते ते व बालभटजींनी राजश्री दरवे यांजपासून खरीदीखत करून घेतले ते ते खरीद. श्री राजा शाहूनर पति हर्ष निधान बाळाजी बाजीराव प्रधान. खाते तुमचे हवाली करुन तुम्हास दान दिल्हे तरी सदरहु खरीदखराप्रो।। घराची हद महदुद चतुःसीमापूर्वक तुम्ही व तुमचे त्रपौत्रादि वंशपरंपरन अनुभऊन सुखरुप राहणे जाणिजे छ 17 शाबान आज्ञा प्रमाण (लेखन सीमा)