केळकर कुल वेबसाईट वरती आपले स्वागत आहे

केळकर कुल वेबसाईट वरती आपले स्वागत आहे

ठळक घडामोडी

 • ८ डिसेंबर २०२० रोजी सगळ्यांसाठी रेजिस्ट्रेशन फ्री करण्यात आले आहे.
 • १८ जानेवारी रोजी न्यासाची बोर्ड ऑफ ट्रस्टीस ची मीटिंग घेण्यात आली.
 • २०२२ चे संमेलन गोव्यात होण्याची शक्यता आहे.

About Us

The surname "Kelkar" is not believed to be derived from another surname nor is it believed to be derived by appending "kar" to the name of a town or village. There is a village named "Kelye" in Ratnagiri Taluka, but there is no evidence in historical tracts or from other information sources to suggest that there is any connection of the surname "Kelkar" with that village. It is believed that the origin of all Kelkars is the village of "Nevre" or a sub-division ("wada") of that village called "Dhokmale". Some say that the original place of residence was Someshwar or Kotwade, but the authors of the Kelkar Kul have not found any evidence to confirm this hypothesis. From Nevre (or Dhokmale), various branches of the Kelkar family migrated to villages across Ratnagiri District of Maharashtra State in India, and they adopted those villages as their "mulgaav" or place of origin. The gotra* of the Kelkars is "Shandilya", the veda** is "Rigveda", the shakha (branch) is "shakal", and the sutra is "Ashwalayan" with three pravar's - Shandil, Asit, and Daival. The kulswami (family deity - god) of the Kelkar family is Someshwar and the kulswamini (family deity - goddess) is Bandijai. However, the deity of the village where each branch of the family took up residence often became the primary family deity for that branch of Kelkars. In our case, the Mahalakshmi of Kelshi is the family deity (kuldevi).

Family Tree

केळकर कुल वंशावळ
 • ८ डिसेंबर २०२० रोजी सगळ्यांसाठी रेजिस्ट्रेशन फ्री करण्यात आले आहे.
 • ४ फेब्रुवारी २०१८ रोजी वेबसाईट चे लोकार्पण सोहळा पार पडला व संवर्धन ट्रस्ट कडे हि वेबसाईट हंस्तांतरित करण्यात आली.
 • ९५ घराण्यांचा पूर्ण डेटा अपलोड केला आहे.

Samvardhan Foundation

केळकर कुल समवर्धन फौंडेशन
 • जानेवारी २०१६ मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या संमेलनात , ट्रस्ट स्थापन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला व त्या वेळी उपस्थित काही मंडळींनी ट्रस्ट साठी आर्थिक मदत करण्याची तयारी दर्शवली घेण्यात आली.
 • १० नोव्हेंबर रोजी न्यास तर्फे १० वी , १२ वी व चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेल्या मुलं , मुलींचा सत्कार करण्यात आला.
 • ३ सप्टेंबर कोल्हापूर येथे ट्रस्ट ची नोंदणी करण्यात आली रेजिस्ट्रेशन झाले.

Events & Meetings

केळकर कुल इव्हेंट्स
 • २०२२ चे संमेलन गोव्यात होण्याची शक्यता आहे.
 • १८ जानेवारी २०२१ रोजी न्यासाची बोर्ड ऑफ ट्रस्टीस ची मीटिंग घेण्यात आली.
 • १७ जानेवारी २०२१ रोजी पुणे रहिवास्यांची मासिक मीटिंग घेण्यात आली.

Shrine

केळकर कुल देवस्थान
 • देवी बंदेजाई चे देऊळ ढोकमळे गावात आहे.
 • सोमेश्वरांचे देऊळ सोमेश्वर गावात , रत्नागिरी मध्ये आहे.
 • केळकरांचे कुल दैवत सोमेश्वर व बंदेजाई आहे

केळकर कुल संमेलन

Kelkar Kul Sammelan

Its not just the function we attend , but its a symbol of our unity.

- बडोद्याच्या संमेलनात श्रीपाद केळकर, कुल संमेलनाचे महत्व सांगताना

Contact us : admin@kelkarkul.org

Copyright © 2022 Kelkar Kul | All rights reserved | Terms and Conditions | Privacy Policy